डोळ्यात दिसतो प्रशांत
दुखाचा सखोल सागर
सर्व वेदना समेटुन अश्रूंचा
दवबिंदूं तरंला पापणी वर
बांधुन नव आशेचा पुल
निघाली कमनिय काया डोळ्यातील दुःखाच्या प्रशांत आटलेल्या सागरा भेटाया
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments