Sunday, February 7, 2021

CHAROLI

 ढवळ्या जवळ बांधला पवळा

वाण नाही पण गुण लागला

फुलोराशी आला संबंध आणि

कवितेचा ओघ वाहून निघाला

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...