या झोपडीत माझ्या
कलेचे माहेरघर बघाया
या झोपडीत माझ्या
फुलोरा कलेचं फुलवाया
घेऊन आठवणीं ताज्या
रंग भावनांचे दर्शन कराया
या झोपडीत माझ्या
स्वप्नांत विविध रंग भराया
गोष्टी सुंदर करा साज्या
शब्दांचा खेळ रचाया
या झोपडीत माझ्या
शब्दांबरोबर खेळाया
गोष्टी सुंदर ताज्या
कवितेचे छंद गुणगुणाया
या झोपडीत माझ्या
यमक उपमा जुळवाया
मधुर काव्यात तुझ्या
No comments:
Post a Comment
Thanks for the comments