काळा
काळा काळा आणि मोहक
दर्शवितो लालित्य रंग काळा
काळ्याभोर रंगात आहे शक्ती
दर्शवितो अधिकार रंग काळा
काळे निशाण करते परिष्कृत
धाक धमकीचा रंग काळा
अंतर्भूत आहे सर्व समाविष्ट
संरक्षणासाठी उभा रंग काळा
कोळशाच्या काळ्या रंगात
लपून असते ताकद आगीची
लोखंडी काळ्या धातुत आहे
पोलादी पकड मजबूतीची
काळ्या कृष्णाने लावलं
प्रेमाचं वेड साऱ्या विश्वाला
काळोखाच्या काळ्या रात्रीत
चंद्र ही चांदणं सांडू लागला
Nice one
ReplyDeleteNice one
ReplyDelete