स्ट्रॉबेरी
सुंदर छोटी छोटी मधुर
लाल रक्त फळे स्ट्रॉबेरीची
जणू अवनीने माळली वेणी
इवल्या इवल्या लाल फुलांची
रक्तवर्णी लाल मधुर स्ट्रॉबेरी
अप्सरा वा रंभेचे हृदय जणू
वा कुण्या मदमस्त ललनेच्या
अधरांनी रंगलेले फळ जणू
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
Beautiful lines
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete