एक सरु एक सरु
जसं रंगीबेरंगी फुलपाखरु
मैत्रीणींच्या घोळक्यात बघा
बागडतेय जणू आनंदी वासरु
झाडं पानं फुलं यात
अहोरात्र रमतेय एक सरु
निटनेटके पणा सफाई
आणि स्वच्छतेचा ती मेरु
टापटिप चोखंदळ असं
परिधान व वस्त्र संपदा
बघा कुणी तरी फॅशनेबल
कपडे सरुचे एकदा
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments