Thursday, January 28, 2021

भारतीय सैन्य दिवस

 भारतीय सैन्य दिवस


१५ जानेवारी उजवा 

दिवस भारतीय सैन्य दळ

जगातील सगळ्यात दमदार

आहे शौर्य अतुलनीय बळ


उन पाऊस वारा थंडी  

हे सर्व सोसून कळ

आपण रहातो आनंदात

हे त्यांच्या बळीदानाचे फळ


व्यर्थ न जावो त्यांचं बलिदान

देशासाठी त्यांची सार्थकता

देऊन एक साल्युट व्यक्त करुया आपली कृतज्ञता



No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...