Sunday, February 7, 2021

कवन

 कवन


कोडे टाका सुधाकरा

क्रोध सोडावा सारा


आपण मोठे मनाचे

अपराध सचिवांचे

न करता सौम्य क्लेश

माना भालचंद्र उपदेश

सर्व मंडळी आतुरा

कोडे टाका सुधाकरा


गणीती, शास्त्र जान

पुराण, सामान्य ज्ञान

इतिहास आणि संस्कृती

तर्क कौशल्य टेस्ट करा

कोडे टाका सुधाकरा


कोणी म्हणेल काही

कोणी सांगेल पाही

ज्ञान आमचं उच्च करा

कोडे टाका सुधाकरा


क्रोध सोडावा सारा

कोडे टाका सुधाकरा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...