Sunday, February 7, 2021

CHAROLI

 अलगद घसरली पहाटे रात्र 

मिलनाचं मधुर गुंजन सांगत

आवेगाच्या तरंगात  चंद्र 

मावळला गुलाबी गुज आठवत

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...