काही अपघात चांगले
जसे सचिव पद लाभले
निवृत्तीनंतरच्या काळात
एक सुंदर कार्य उमगले
शिकलोय माणसं वाचणं
शिकलोय दोन शब्द बोलणं,
शिकलोय कवितेला गुंफणं
शिकलोय दोन अक्षरं गिरवणं
तुम्हा मित्रांच्या सहवासात
आनंदाची वाट मला जडली
अनोळखी असता इथं
संघ माझी ओळख बनली
No comments:
Post a Comment
Thanks for the comments