आजी अन् नातू
नातूशी जुळताना हे नाते
अंगाअंगातून अत्तर झरते
श्वास ही होऊन सुगंधित
तन मन सारे प्रसन्न होते
©ॐप्रकाश शर्मा
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments