सुरेख मुग्ध बाळपण बघतय
डोळ्यात आणून निरागसता
मनाच्या बाल्कनीत डोकावतय
ओठांवर शिंपडून प्रसन्नता
हातावर हात ठेवूनीया गाली
सुंदर गुलाबी हास्य उमळले
सोनेरी केसांमधूनी झिरपत
आभा किरण हे झळकले
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments