जीवन चर्या ( अष्टा क्षरी दिंडी वृत)
आळस झटकून, सकाळी उठावे
योगा करूनी, व्यायाम करावे
स्वस्थ रहाण्या, चालत जावावे
आसन करूनी, ध्यानस्थ बसावे
सदा करूनी, योग्यच आहार
संध्या समयी, बागेतील विहार
रात्रीची झोप, आधी कविता करा
फुलोरा मध्ये, छानच पोस्ट करा
मनी स्मरावे, श्री गणरायाला
असे आनंदी, जीवन जगायला

No comments:
Post a Comment
Thanks for the comments