आलकंद
आलकंद प्रकार आलं
घ्या एक चमचा रोज
मन प्रसन्न आणि
उत्साह ठेवण्या दररोज
गुळ आलं सेंधव मिठ
बदाम काजू खारक पुड
गुलकंदा प्रमाणे आळवून
घालावी जायफळ पुड
किती आणि कसं करावं
भालचंद्र सांगिती रित
अनुभव एक महिना
घेवुनीया कळवा नित
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments