Marathi Poems and articles written by Omprakash Sharma
सुर्य घेऊन हाती उभी समुद्राकाठीपायी लोळण घेईसागराच्या लाटी
सुर्य घेऊन हाती
उभी समुद्राकाठी
पायी लोळण घेई
सागराच्या लाटी
सागर सांगत येईआणून तोंडी फेसघट्ट ठेव धरुनओलांडु देवु नको वेस
सागर सांगत येई
आणून तोंडी फेस
घट्ट ठेव धरुन
ओलांडु देवु नको वेस
सुर्य सांगत होताजाऊ दे मजलाआतुर आहे अवनी मज भेटण्याला
सुर्य सांगत होता
जाऊ दे मजला
आतुर आहे अवनी
मज भेटण्याला
निशा राणीच्याकुशीत लपण्याथकवा मिटवूनपहाटे उगवण्या
निशा राणीच्या
कुशीत लपण्या
थकवा मिटवून
पहाटे उगवण्या
वा अतिशय सुंदर ओली 👏
सुंदर
Kya bat hai mast kalpana
धन्यवादआपल्या प्रोत्साहनासाठी.ॐप्रकाश
Good
Thanks for the comments
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
वा अतिशय सुंदर ओली 👏
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteKya bat hai mast kalpana
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआपल्या प्रोत्साहनासाठी.
ॐप्रकाश
Good
ReplyDelete