सुर्य घेऊन हाती
उभी समुद्राकाठी
पायी लोळण घेई
सागराच्या लाटी
सागर सांगत येई
आणून तोंडी फेस
घट्ट ठेव धरुन
ओलांडु देवु नको वेस
सुर्य सांगत होता
जाऊ दे मजला
आतुर आहे अवनी
मज भेटण्याला
निशा राणीच्या
कुशीत लपण्या
थकवा मिटवून
पहाटे उगवण्या
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
वा अतिशय सुंदर ओली 👏
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteKya bat hai mast kalpana
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआपल्या प्रोत्साहनासाठी.
ॐप्रकाश
Good
ReplyDelete