चाॅकलेटी वाईफ
फाईव स्टार सारखं रुप तुझं
किटकॅट सारखी किटकीट
कॅडबरी सारखं गोड हास्य
आहेस तु चाॅकलेट सम स्विट
चाॅकलेट सारखी असली घट्टजिभेवर होते ऑसम वितळून
कधी मऊ कधी क्रंची रेशमी
मृदु मुलायम कधी गोड होऊन
चाॅकलेट असावं प्रेमासारखं
कधी प्रेमानें वितळावं बाहुत
चाॅकलेट सारखं असावे प्रेम
कधी घ्यावं घट्ट कुशीत
No comments:
Post a Comment
Thanks for the comments