Saturday, March 27, 2021

चिमणी

 इवलीसी छोटीशी चिमणी

शिकवी ह्या मोठ्या जगाला

तृण तृण जोडून बांधते

सुंदर घरटं आपल्या बाळाला


कण कण वेचून चोचीने

अन् भरवी  चिमुकल्यांना 

तहान भागवण्यासाठी

थेंबभर पाणी साचुकल्यांना


तप्त दग्ध वातावरणात

ठेवा वाटीभर पाणी

इवली पाखरे येतील

त्यांना ठेवा चार दाणी


©ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...