सुंदर मनोहर
परम दुःखहर
नारायण
राधेचा राधेश्याम
मिरेचा घनश्याम
राधेकृष्ण
लक्ष्मीचा लक्ष्मीपती
प्रजेचा प्रजापती
जगन्नाथ
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments