हे जय बजरंग बली
फिरवून आपली गदा
लोकांना द्या हिम्मत
कोरोनास करा विदा
दर शनिवारी मनोभावे
अर्पण करूया सिंदूर
संजिवनी आणून पुन्हा
वाचव महिलांचे सिंदूर
जशी रावणाची जाळली
सुवर्ण लंका एकदा
कर नायनाट कोरोनाचा
पूजन होईल सर्वदा
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझी शब्द फुले
आर्त साद
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
-
नवी सुरुवात नव्या सुरुवातीची ...
-
लेखणी शब्द वाक्य ओळी पाझरतात लेखणीतून कथा लेख कविता आकारतात लेखणीतून भावना विचार कल्पना अवतरतात शाईतून कवी लेखक जन्माला येतो लेखणी शाईतून...
-
आयुष्याचं गणित आयुष्याचं गणित कधी सुटले दोन अन् दोन चार कधी झाले आयुष्याच्या सुखाची बेरीज करताना कोणी हात दिला तर दुःखाची वजाबाकी करतान...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments