Wednesday, December 15, 2021

चारोळी


आठवणींच्या ढिगात

साठवणीं आनंदाच्या

मनाच्या ह्या कोपऱ्यात

सापडल्या त्या यशाच्या


ॐप्रकाश

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...