अभिनंदन अभिनंदन
चोप्रा निरजचे
अभिमान वाटतोय उरी
सुवर्ण पदकाचे
तिरंगा फडकवला आज
ऑलिंपिक टोकियोत
गर्वाने छाती फुलली
साऱ्याच भारतात
ही नांदी आहे भविष्याची
सुवर्ण पाऊलांची
ही झांकी आहे पुढील
येणाऱ्या काळाची
©ॐप्रकाश शर्मा
आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments